पगार खर्च करण्याआधी हि गोष्ट नक्की करा | Do this before spending money | Annasaheb More

2021-08-24 4

प्रत्येकाला आपला पगार कशाप्रकारे खर्च करायचा आहे याचे उत्तम ज्ञान असते. पगार झाली की प्रत्येक व्यक्ती त्यांना मिळालेल्या पगाराचे योग्यप्रकारे नियोजव करत असतो. त्यामुळे आपण आपला पगार खर्च करताना काही गोष्टींचे भान देखील ठेवले पाहिजे. म्हणून अण्णासाहेब मोरे यांनी पगार खर्च करण्याआधी कोणती गोष्ट करावी? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #HowtoSpendSalary
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires